भूक वाढवण्यासाठी काय खावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:18

हिरडा, गूळ, सुंठ यांचे चूर्ण करून थोड्या प्रमाणात ते मठ्ठ्याबरोबर घ्यावे. - सुंठीचे चूर्ण तुपात मिसळून गरम पाणी प्यायल्यास चांगली भूक लागते. - रोज जेवण करण्याआधी आल्याला सैंधव मीठ लावून खाल्ल्यास भूक वाढते. - गव्हाच्या कोंड्यामध्ये सैंधव मीठ आणि ओवा घालून त्याची पोळी बनवून खावी, त्यामुळेही ही समस्या दूर होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info